ब्रेकिंग न्यूज : राजधानी हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट – १० ठार, अनेक जखमी; मुंबईत हाय अलर्ट!
नवी दिल्ली (पब्लिक लाईव्ह न्यूज) देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. लाल किल्ल्याजवळील सब्बाष मार्ग परिसरात शनिवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू, तर २४ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका वाहनात अचानक मोठा स्फोट…