“दुर्बिण लावूनही विकास दिसला नाही!” : सुनील तटकरेंचा गोगावले यांच्यावर घणाघात
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असताना देखील आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे. हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिली, दुर्बिण लाऊनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही,…