“काँग्रेसच्या सल्लागारांचे अंदाज चुकीचे” ; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट आरोप
मुंबई : वृत्तसंस्था बिहार निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेसच्या पराभवावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या रणनीती, सल्लागारांचे अंदाज आणि जागावाटपातील चुका यावर स्पष्टपणे टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर थेट बोट ठेवले. चव्हाण म्हणाले की, “मी बिहारला गेलो नाही, त्यामुळे संपूर्ण राज्यावर भाष्य करणे उचित नाही. पण काँग्रेसच्या…