महायुती सरकारच्या मोठ्या घोषणा ; आजच्या बैठकीमध्ये घेतले मोठे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीदरम्यान राज्यातील महायुती सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये ६ मोठे निर्णय घेण्यात आले. ते नेमके कोणते निर्णय आहेत ते जाणून घेऊया.. नगर विकास विभाग – राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर…