जळगावात घरफोडी टोळीचा पर्दाफाश; एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील लक्ष्मी नगर भागात दोन महिने बंद असलेल्या घरात घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे. सविस्तर वृत्त असे कि, लक्ष्मी नगर भागात राहणारे फिर्यादी राजेंद्र दुसाने…