जळगावात खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार : २१ वर्षीय युवकाचा मृत्यू, पोलिसांना न कळवता मृतदेह थेट सरकारी रुग्णालयात !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका खाजगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, या गंभीर घटनेची कायदेशीर प्रक्रिया न पाळता रुग्णालय प्रशासनाने थेट मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून शासकीय रुग्णालयात पाठवून दिल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित खाजगी रुग्णालयाने पोलिसांना…