डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणाने राजकारण तापले; प्रकाश महाजनांचा दमानियावर भडिमार
बीड : वृत्तसंस्था सध्या राज्यभर डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला प्रकाश महाजन यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेने आणखी उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला. दमानिया या केवळ पंकजा मुंडे यांच्या विरोधासाठीच प्रकरणात उडी घेत आहेत, असा दावा करत…