वाहनधारकांसाठी आजच ‘डेडलाईन’ : एचएसआरपी नंबर प्लेटसाठी उद्या शेवटचा दिवस !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी प्लेटसाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. त्यातील २लाख ९८ हजार ६४१ वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली आहे. बुकिंग केलेल्यापैकी ५६ हजार वाहनधारकांनाप्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. नंबर…