मंत्री कोकाटे यांचे मोठे विधान : भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले !
नाशिक : वृत्तसंस्था भाजपने विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्तीला फोडले आणि आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाही फोडले आहे. भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले असून तो पक्ष पूर्णपणे ‘बाटलेला’ आहे, अशी टीका राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कोकाटे म्हणाले की, संपूर्ण…