अजित पवारांना मोठा धक्का : दिग्गज महिला नेत्याने दिला राजीनामा !
पुणे : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील प्रभावशाली महिला नेत्या तथा शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी दिलेला हा राजीनामा अद्याप पक्षाकडून मंजूर झालेला नाही, पण त्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे….