जामनेर निवडणूकीत गोंधळ : बोगस मतदानासाठी आलेला तरुण ‘लाईव्ह’ पकडला; कॅमेऱ्यासमोर कबुली !
जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक १० मधील एकलव्य शाळेच्या मतदान केंद्रावर आज सोमवार (दि.2) रोजी गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदानासाठी एक तरुण आल्याचा संशय असलेल्या तरुणाला थेट केंद्रावरच पकडले. याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. मतदान केंद्रावर काही संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संशयित…