लाडक्या बहिणींना दुहेरी हप्ता? डिसेंबरमध्ये ₹3000 जमा होण्याची शक्यता
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस आनंदाची बातमी समोर येत आहे. डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे ₹1500 नव्हे, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…