पुण्यातील कंपनीकडून कपात केलेला TDS न भरल्याची तक्रार; कर्मचाऱ्याच्या आर्थिक सुरक्षेला तडा !
जळगाव : प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला कर वेळेवर शासनाकडे जमा करणे ही प्रत्येक कंपनीची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, जळगाव येथील एका कर्मचाऱ्याने अशा गंभीर प्रकाराची तक्रार संबंधित विभागाकडे दाखल केली आहे. पुणे येथील बाणेर परिसरातील एका कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारातून TDS कपात करून तो शासनाकडे न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या…