मला मुलं हुशार नव्हे, दयाळू हवीत” : करीना कपूरची भावूक पोस्ट चर्चेत !
मुंबई : वृत्तसंस्था मनोरंजन जगतात नेहमीच स्वतःच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली करीना पालकत्वासंदर्भात अनेक पोस्ट शेअर करत असते. नुकतीच तिने मुलांसंबंधी एक विचारपूर्ण पोस्ट शेअर केली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, “मला माझी मुले…