विरोधी पक्षनेतेपदावरून सरकार घाबरलंय : आदित्य ठाकरे !
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत, सत्ताधारी सरकारला नागरिकांशी संबंधित बाबींवर विधिमंडळात चर्चा नको आहे. राज्य सरकार भीतीने काम करत आहे. विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. सरकार इतके घाबरले आहे की ते विरोधी पक्षनेतेही पाहू इच्छित नाही. ही भीती…