धाराशीव हादरलं : पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांना मिळालं भयानक वळण !
धाराशीव : वृत्तसंस्था जिल्ह्यातील चोराखळी येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने नर्तकीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रूबा कांबळे (वय 25) असे असून तो गेल्या पाच वर्षांपासून धाराशीवच्या साई लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात होता. अश्रूबा कांबळे आणि…