महाराष्ट्र थरारला : 14 जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट !
मुंबई : वृत्तसंस्था यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पुर आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी खरीप हंगाम हातातून गेला, तर काही भागांत पुराचे पाणी घरात घुसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. पावसाचा धोका आता कमी झाला असला तरी राज्यावर आणखी एक संकट ओढावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात तापमानात…