बिलखेडा येथे २५ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !
जळगाव : प्रतिनिधी घरापासून काही अंतरावर असलेल्या पोलीस पाटील यांच्या शेतात प्रवीण प्रल्हाद सोनवणे (वय २५, रा. बिलखेडा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील हे मका काढण्याकरीता शेतात गेले असता, त्यांना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर शनिवार दि. १३ रोजी दुपारी साडेतीन वाजता घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…