ब्रेकिंग : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई–ठाण्यासह राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श…