बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा विहिरीत मृत्यू; तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमारे ६० ते ७० तास चाललेल्या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला. धनश्री शिंदे…