खळबळजनक : जळगावात कुंटणखान्यावर छापा; महिला चालकासह तिघे ताब्यात !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी पाच पीडित व्यक्ती आढळून आल्या आहेत. एमआयडीसी परिसरातील नीलंबरी हॉटेलच्या मागे व हॉटेल सुमेरसिंगच्या समोर असलेल्या एका ठिकाणी अवैध…