कोपरगावमध्ये मतदानाला गालबोट : मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादी समर्थक आमने-सामने !

नाशिक : वृत्तसंस्था कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानाला दुपारच्या सुमारास अचानक तणावाचे वळण लागले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. मतदारांवर उमेदवारांचे प्रतिनिधी दबाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला. […]
मोठी बातमी : महाविकास आघाडीत फुट तर कॉंग्रेस देणार आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय घोषणा करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही आघाडीशिवाय थेट मैदानात उतरणार आहे. भाजप तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) गटाला थेट आव्हान देत, मुंबईकरांसाठी काँग्रेस एक सक्षम […]
घरच्या घरीच बनवा अशा प्रकारे तिळ-गुळाचे लाडू

हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या काळात शरीराला उष्णता देणारे आणि ताकद वाढवणारे पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे तिळ-गुळाचे लाडू. हे लाडू चवीला तर छान लागतातच, शिवाय ते ऊर्जा देतात आणि हाडांना मजबुती देतात. मकरसंक्रांतीच्या सणात तिळ-गुळाच्या लाडूंना खास महत्त्व असतं आणि हे लाडू घरच्या घरी सहज बनवता येतात. […]
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९१ जणांचे रक्तदान !

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व प्रज्ञावंत फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम जळगाव | प्रतिनिधी देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण व स्व. रविनाना ठाकरे यांच्या स्मरणार्थ, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना […]
एपस्टीन फाइल्समुळे सत्ताबदल? : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा फसला, तरी वाद पेटला

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होऊन मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा खळबळजनक दावा केला होता. हा दावा अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फाइल्सच्या प्रकाशनाशी जोडला होता. मात्र १९ डिसेंबर उलटून गेल्यानंतरही पंतप्रधानपदी कोणताही बदल न झाल्याने चव्हाण यांना सोशल […]
जळगाव महापालिका धुरळा… : प्रभाग दोनमध्ये बहुपक्षीय संघर्षाची चाहूल; उमेदवारीनंतर ठरेल विजयाची रणनीती..!

जळगाव : प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून बहुपक्षीय लढतीचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. २०१८ मध्ये भाजपने चारही जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र यावेळी भाजपसमोर गड टिकवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या […]
सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एकाचा दुर्दैवी अंत

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली गावाजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मालवाहू पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) असे मृत […]
धक्कादायक : शेडवरून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील केऱ्हाळे बु, येथे पत्र्याच्या शेडवर काम करत असताना जमिनीवर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत गंभीर अवस्थेत या कामगारास रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न महाजन यांनी त्यास दाखलपूर्व मृत घोषित केले. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद […]
तुमचा व्यवसाय वाढून तो दुप्पट होण्याची शक्यता आहे.

आजचे राशिभविष्य दि.२० डिसेंबर २०२५ मेष राशी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद राखण्यात यशस्वी व्हाल. आज मनोरंजनावर पैसे खर्च होऊ शकतात. वृषभ राशी आज नवीन व्यवसायात पैसे गुंतवल्याने तुमचा नफा दुप्पट होऊ शकतो. तुमच्या सकारात्मक विचारांनी खूश होऊन, तुमचा बॉस तुम्हाला एखादी उपयुक्त वस्तू भेट देऊ शकतो. मिथुन राशी […]