यावलमध्ये भाजपाला नकार; उबाठा गटाच्या छाया पाटील नगराध्यक्षपदी दणदणीत विजय
यावल : प्रतिनिधी यावल नगरपालिकेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नकार देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी केले आहे. भाजपच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. यावल नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र…