वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन
जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण जळगाव : प्रतिनिधी जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण रोप लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी ते चांगले दिसत…