नाशिक भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; पक्षप्रवेशांमुळे अंतर्गत वाद उफाळले
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने मोठा ‘इनकमिंग’ कार्यक्रम आयोजित करत विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. मात्र, या पक्षप्रवेशांनी भाजपची ताकद वाढली असली तरी त्याचवेळी नाशिक भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या…