“१ जानेवारीपासून नियमांचा नवा अध्याय; पॅन-आधार, यूपीआय, गॅस, वाहनांवर परिणाम !
मुंबई : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या सुरुवातीस सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत, यूपीआय व सिमचे कडक नियम, बँक कर्ज व एफडी व्याजदर, एलपीजी-सीएनजीच्या किमती, नवीन कर कायदा, ८वा वेतन आयोग, शेतकऱ्यांसाठीचे नवे निकष तसेच वाहनांच्या वाढत्या किमती — अशा तब्बल १० मोठ्या बदलांची अंमलबजावणी…