भाजप-शिवसेनेला थेट आव्हान; जळगाव मनपात उबाठा–राष्ट्रवादी एकत्र
जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपली रणनीती स्पष्ट करत जागावाटपाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली. काही दिवसांपूर्वी…