देवकर कॉलेजमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू; परिसरात हळहळ
जळगाव : प्रतिनिधी नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज) या विद्यार्थीनीचा हॉटेलमध्ये चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवकर कॉलेजमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या देवकर कॉलेजमध्ये महिमा वासनिक ही विद्यार्थीनी नर्सिंगचे…