जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ११(ड) मधून अपक्ष सुनील पाटील विकासाच्या अजेंड्यासह मैदानात
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (ड) मधून अपक्ष उमेदवार पाटील सुनील ज्ञानेश्वर यांनी विकासकेंद्री व सकारात्मक प्रचाराला सुरुवात केली आहे. “नव्या नेतृत्वाचा नवा संकल्प” या घोषवाक्याखाली मतदारांशी संवाद साधताना सुनील पाटील यांनी राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर जनसेवा आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. एक…