जळगाव,प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या बेवारस पुरुषाचा मृतदेह हा नैसर्गिक नसून, त्याचा खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. काय आहे प्रकरण? ९ जानेवारी २०२६ रोजी अजिंठा चौफुलीजवळील बाबा बॅटरी समोर एक अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एमआयडीसी…
-
-
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा मनमुराद आनंद
जळगाव : मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी माध्यमाच्या शाळांची सद्यस्थिती प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसून येत होती. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ…