जळगाव मनपा निवडणूक: प्रचाराचा आज अंतिम दिवस, राजकीय रणधुमाळी शिगेला
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस असून सायंकाळी साडेपाच वाजेपासून प्रचार तोफा थंडावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी सर्व प्रकारचा जाहीर प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आज दिवसभर शहरभर सभा, रॅली, पदयात्रा, रोड शो आणि प्रचार फेऱ्यांचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती, महाविकास आघाडी…