महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता; महापौरपदाच्या सोडतीकडे शहराचे लक्ष, अरविंद देशमुख चर्चेत
जळगाव – नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने प्रचंड यश मिळवत ७५ पैकी तब्बल ६९ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाली असून, आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. २२ जानेवारी, बुधवारी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून त्यानंतर महापौरपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होईल. या सोडतीनंतर महापौरपदासाठी हालचाली…