दिवसा चोरी झालेल्या मोटरसायकली उघड; एक अटक, दोन दुचाकी जप्त
चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत चोरास अटक केली आहे. दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड…