ठाकरे गटाला आठवड्यात दुसरा झटका; संभाजीनगरमधील बडे नेते दुरावले
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. विशेषतः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत अस्वस्थता उघड होत असून, संभाजीनगरमधील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती…