डोडामध्ये लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद, 11 जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 11 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात एकूण 21 जवान होते. हे जवान…