बहिणाबाई महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन; लोककला, संस्कृती व पुरस्कार सोहळ्याने जळगावात उत्साह
जळगाव : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिणाबाई महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी उत्साहात झाला. महोत्सवस्थळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चैत्राम पवार यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांची भारत माता की आरती, ह. भ. प. रविकिरण महाराज यांचे…