हिरवा वाद पेटला! जलील यांच्या वक्तव्यावर नवनीत राणांचा सडेतोड पलटवार
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई – एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या “फक्त मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल” या वक्तव्यामुळे वादाला अधिकच चिघळ मिळाली आहे. सहर शेख यांच्या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून तीव्र टीका…