सोशल मीडियावर हसवणारा प्रथमेश हरपला; चाहत्यांमध्ये शोककळा
मुंबई : वृत्तसंस्था मराठमोळा रील स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. त्याच्या जवळच्या मित्राने सोशल मीडियावर पोस्ट करत ही दुःखद बातमी सार्वजनिक केली. प्रथमेशचा जवळचा मित्र व सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर याने…