कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
जळगाव : प्रतिनिधी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन कंजरभाट समाज समाजमंदिर येथे उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नथ्थु रायचंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत *“भारत माता की जय” व “वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तर महाराष्ट्र गीताने…