वेशांतर, पळापळ अन् अखेर अटक; चिमुरडी पुन्हा आईच्या कुशीत
मुंबई : वृत्तसंस्था तीन महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून अपहृत बालिकेची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे मुंब्रा पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी…