एक बिघा गांजाची लागवड उध्वस्त; ओला-सुका गांजा जप्त ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई !
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात मक्याच्या पिकाआड चक्क गांजाची शेती फुलवणाऱ्या एका शेतकऱ्याचा अमळनेर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गडखाम्ब शिवारातील गट नंबर २३२४ मध्ये शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) पहाटे ६ वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी तब्बल एक बिघा क्षेत्रातील गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओला व सुका गांजा मोठ्या प्रमाणावर जप्त…