अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्षासाठी लाच; जळगावात तलाठीसह दोघांना एसीबीची रंगेहात अटक ?
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून तलाठीसह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करण्यासाठी संगनमताने लाच स्वीकारल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची तक्रार होती. ही वाहतूक…