September 20, 2026 3:49 pm

कर्जमाफीची चाहूल; राज्यभर थकीत शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास वेग

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली असून सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाने नियुक्त केलेल्या शिंदे समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हालचालींमुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे आशेचे वातावरण निर्माण झाले […]

महाशिवरात्रीचा योगायोग: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, इतिहासाची आठवण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताचा खेळ प्रभावी ठरला, तर पाकिस्तानचा शरणागती पत्करणारा अंदाज अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला.या विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि […]

रेल्वे अपघाताचा संशय फोल; दगडाने ठेचून अमर सपकाळेचा खून

जळगाव : प्रतिनिधी दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर बसलेल्या तरुणांना शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत असताना पोलिसांच्या तपासातून हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बारावीचा पेपर […]

उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल हल्ल्याचा कट उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

जळगाव : प्रतिनिधी २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिल्याने त्याचा सूड उगविण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. उपनिरीक्षकाचा मेव्हणा राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) याने पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) व समाधान बळीराम निकम यांना २ लाख रुपयांची सुपारी देवून ही घटना घडवून […]

मुदतठेवीत दुप्पट परताव्याचे आमिष; निवृत्त पोलिस महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी मुदतठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून शांताबाई नामदेव कापरे (७६, रा. दांडेकर नगर, पिंप्राळा) या निवृत्त पोलिस महिलेची साडेतीन लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरात राहणाऱ्या शांताबाई कापरे या सन २००५मध्ये पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्या आहे. निवृत्तीवेळी त्यांना पाच लाख ५० रुपये मिळालेले होते. मे […]

१९ वर्षीय विद्यार्थ्याने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव :  प्रतिनिधी बी. फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या श्याम प्रभाकर पाटील (१९, रा. बोदवड, ह.मु. दौलतनगर) या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील एका खासगी महाविद्यालयात बी-फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण […]

खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना आज त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील.

आजचे राशिभविष्य दि.१६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा असेल. लोक तुमच्या वागण्याने खूश होतील. तुम्ही एखाद्या मोठ्या व्यावसायिक गटासोबत भागीदारी करण्याचा विचार करू शकता. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. कलांमध्ये सहभागी असलेल्यांना समाजात आदर मिळेल आणि लोक तुमच्या सर्जनशीलतेची प्रशंसा करतील. वृषभ राशी आज तुमच्या व्यवसायात नेहमीपेक्षा […]

error: Content is protected !!