‘राफेल करारातून सार्वभौमत्व धोक्यात’ – प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर गंभीर आरोप
मुंबई : वृत्तसंस्था राफेल लढाऊ विमान खरेदीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेला विकले गेले असल्याचा दावा करत, राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने फ्रान्सकडून ११४ Rafale लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी बहुतांश विमानांची निर्मिती…