छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्दैवी घटना; 23 वर्षीय उमेदवाराचा मैदानावरच गेला जीव

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीमध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत उमेदवाराचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. देशसेवेच्या स्वप्नासह पोलिस होण्यासाठी आलेल्या संग्रामचा अकस्मात मृत्यू मैदानावरच झाला, ज्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांमध्ये शोककळा पसरली. आज सकाळी सुमारे 8.15 वाजता शहरातील […]
जळगावात दुहेरी चोरीचा पर्दाफाश; १२ तासांत सराईत चोरटा गजाआड

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून खळबळ उडवून देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७, रा. कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. […]
मालेगावात न्यायालयीन ड्रामा संपला; राऊतांची दिलगिरी, भुसे यांनी खटला मागे घेतला

मालेगाव : वृत्तसंस्था येथील न्यायालयात आज घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः न्यायालयात हजर राहिले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे माध्यमांसमोर येत वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली. संजय राऊत यांनी न्यायालयात तसेच माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या […]
गोरगरीब महिलांना पैशाच्या लोभात फसवून अंडाशय विक्री; पोलिसांनी रॅकेट फोडला

बदलापूर : वृत्तसंस्था बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांच्या लोभात फसवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर बदलापूर पोलीस ठाणे यांनी रॅकेटमध्ये सहभागी तीन महिलांना ताब्यात घेतले असून, आणखी किती महिलांना याचा बळी पडला आहे, याचा तपास सुरू आहे. बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर […]
जिवंत पत्नीचा ‘मृत्यू’ दाखवून दुसरे लग्न; लातूरात धक्कादायक प्रकार

लातूर : वृत्तसंस्था पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी वैभव गोपीनाथ जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर महानगरपालिका येथील जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचे निबंधक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश […]
धक्कादायक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; अखेर गुन्हा दाखल !

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील देवगाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या मावशीसोबत गावातील ‘योगेश्वरी प्रोव्हीजन’ येथे तेल खरेदी करण्यासाठी गेली […]
भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी !

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील श्रीरंग कॉलनी परिसरात भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाणे येथे चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ नगर, अमळनेर येथे राहणारे चंद्रकांत धनराज पाटील (वय ४४, मूळ रा. अमळगाव) यांनी […]
जळगावात तोतया पोलिसाचा प्रताप : वृद्ध महिलेला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगावातील भाग्यलक्ष्मी चौकात १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पुढे खून झाला असून तिकडे जाऊ नका, असे सांगत पोलिस असल्याची बतावणी करून तीन जणांनी कमलबाई एकनाथ सोनार (६५, रा. रामपेठ) या वृद्धेचे १ लाख ५६ हजार ९३१ रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमलबाई सोनार या १० […]
या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल; त्यांना परीक्षेशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

आजचे राशिभविष्य दि.२१ फेब्रुवारी २०२६ मेष राशी दुपारपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमचे विरोधक आज तुमच्याबद्दल अफवा पसरवण्यास तयार आहेत, म्हणून त्यांना संधी देऊ नका. तुमची प्रतिभा तुमची प्रतिष्ठा वाढवण्यात प्रभावी ठरू शकते. तुम्हाला काही कामे दिली जातील जी तुम्ही सहजपणे पूर्ण कराल. विज्ञानाशी संबंधित या राशीच्या लोकांना आज नवीन शोधात मोठे यश मिळू […]