चार पानी सुसाइड नोट लिहून तरुण शिक्षकाने संपविले आयुष्य !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक भागात आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शिक्षकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलरिहा परिसरातील शिवपूर शहबाजगंज येथे राहणारे शिक्षक कृष्ण मोहन सिंह यांनी शनिवारी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडिओ तयार केला तसेच चार पानी सुसाइड…