September 20, 2026 3:49 pm

जळगाव मनपात स्थायीची धुरा डॉ. पाटलांकडे, महिला-बालकल्याण कोल्हेंकडे

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहर महानगरपालिका येथील सत्तेच्या चाब्या मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’च्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक आता केवळ औपचारिकता उरली असून उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भारतीय […]

रोहित पवारांच्या आरोपांनंतर CIDची पत्रकार परिषद; तपासाचे तीन मुद्दे जाहीर

पुणे : वृत्तसंस्था  दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी शंका उपस्थित होत असतानाच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID)ने गुरुवारी अधिकृत स्पष्टीकरण दिले. “विमान अपघाताचा तांत्रिक तपास हा वेगळा भाग असून CID चा तपास आकस्मिक मृत्यूच्या अनुषंगाने सुरू आहे,” अशी माहिती CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी रोहित […]

“सावरकरांना भारतरत्न द्या”; विधानपरिषदेत ठरावाची हालचाल, सरकारची सकारात्मक भूमिका

मुंबई: वृत्तसंस्था  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी आज विधानपरिषदेत करण्यात आली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक संकेत दिले असून, यासंदर्भातील ठराव लवकरच सभागृहात मांडला जाईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज सावरकरांची पुण्यतिथी […]

आईने दोन महिन्याच्या बाळाची चुलीत जाळून हत्या !

हैदराबाद : वृत्तसंस्था शहरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या केली. मुलगा सतत रडत असल्याने संतप्त झालेल्या महिलेने आपले बाळ चुलीत टाकून जिवंत जाळले. ही घटना शहरात धक्कादायक ठरली असून, पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचा वडील राजेंद्र […]

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट: पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची तयारी सुरू

नई दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) अंतर्गत 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळणार आहे, मात्र काही लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते. […]

बारामती विमान अपघात: पवार कुटुंबाची तात्काळ गुन्हा नोंदवण्याची लढाई

बारामती : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर पवार कुटुंबाने प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी करत, संबंधित कंपन्या आणि अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मागणीला अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही पाठिंबा […]

धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदाची स्वप्ने की आमदारकीवर संकट? ६ मार्चला निर्णायक सुनावणी !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था धनंजय मुंडे यांच्या आमदारकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत मोठी घडामोड होण्याची शक्यता असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. “धनंजय मुंडे यांची आमदारकी १०० टक्के रद्द होणार,” असा ठाम दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार असून, न्यायालयाने संबंधित सर्व पुरावे सादर […]

मिरची पावडर फेकत व्यापाऱ्याची साडेपाच लाखांची पिशवी लंपास !

जळगाव : प्रतिनिधी लामा जीनमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत त्यांच्या जवळील साडेपाच लाख रुपयांची पिशवी घेवून चोरटे पसार झाले. ही घटना बुधवार दि. २५ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास पिंपळे रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून […]

पंक्चरचा बहाणा, डिक्कीतून ८ लाखांवर डल्ला : नवीपेठेत भरदिवसा थरारक चोरी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीपेठेत जुन्या बसस्थानकासमोरील गल्लीत  बुधवारी २५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बँकेतून काढलेले १० लाख रुपये डिक्कीत ठेवून जाताना दुचाकी पंक्चर झाली व पंक्चर काढत असताना अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतून आठ लाख रुपये लांबविले. सुदैवाने डिक्कीत दोन लाख रुपये सुरक्षित राहिले. मिळालेल्या माहितीनुसार,  मजुरांना पैसै द्यायचे असल्याने मक्तेदार मयुर रवींद्र चौधरी यांनी त्यांचे सुपरवायझर […]

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण आनंददायी राहील.

आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण आनंददायी राहील. लहान मुलांना मोठे आश्चर्य मिळू शकते. ऑफीसच्या कामात काही लोकं मदत करू शकतात. तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. आज तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार कराल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडे काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ राशी […]

error: Content is protected !!