संतोष देशमुख हत्या खटल्यात नवे खुलासे? सुशील कराडच्या पोस्टमुळे उत्सुकता वाढली

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मसाजोग गावच्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत असून प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे बीड जिल्ह्यात आला असल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे […]
नात्याला काळिमा : बापाने केला पोटच्या ८ वर्षीय मुलीवर अत्याचार !

नागपूर : वृत्तसंस्था येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ४१ वर्षीय एका व्यक्तीने पोटच्या ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ […]
मैदान गाजवत गोरक्षनाथ टायटन्स पटकावले विजेतेपद : “उत्कृष्ट ऐकतेने विजेतेपद जिंकले !”

जळगांव : प्रतिनिधी नाथ समाज प्रिमियर लीग स्पर्धेत ‘गोरक्षनाथ टायटन्स ‘ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर मजल मारत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चुरशीची लढत देत संघाने प्रतिस्पर्ध्याना कडी टक्कर देत विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाने वर्ल्ड कपसमान भव्य ट्रॉफी जिंकून आपल्या जळगांवात जल्लोषात पुनरागमन केले. खेळाडूंनी […]
‘जय जय महाराष्ट्र माझा’चा विसर; खान्देश महोत्सव वादाच्या भोवऱ्यात

जळगाव : प्रतिनिधी खान्देशची संस्कृती, कला आणि खाद्यपरंपरेचा वारसा जगासमोर मांडण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे सागर पार्क येथे ‘खान्देश महोत्सव’ उत्साहात सुरू झाला. मात्र पहिल्याच दिवशी कार्यक्रमात राज्यगीताचा समावेश न झाल्याने व प्रोटोकॉलचे पालन न केल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारामुळे जळगावकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ सादर करण्यात आले; मात्र महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय […]
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात हवाई हल्ले; दक्षिण आशियात तणाव वाढला : 55 सैनिक ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चिघळला असून गुरुवारी रात्री उशिरा सीमेलगत भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांनी परस्परविरोधी दावे करत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे सांगितले आहे. अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात तालिबानी लढवय्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५५ जवान ठार झाल्याचा दावा तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी केला […]
२६ वर्षीय महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील भागात राहणाऱ्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला […]
अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म : अखेर गुन्हा दाखल !

चोपडा : प्रतिनिधी अत्याचारातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी दोन वर्षांपुर्वी बाजारात गेलेली होती. तेथे तीची संशयित दीपक भिल याच्यासोबत ओळख झाल्यानंतर तो मुलीच्या घरी ये-जा करीत होता. दीड […]
३२ वर्षीय तरुणाने घेतला मध्यरात्री टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी पत्नी माहेरी गेलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास दीपक वसंत पवार (वय ३२, रा. शिवाजी नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगरात दीपक पवार हा तरुण […]
जर तुम्ही वित्त विभागात किंवा विक्री विभागात काम करत असाल तर तुमचे ज्ञान तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

आजचे राशिभविष्य दि.२७ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या पसंतीच्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. आज नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात. घरात सकारात्मक वातावरण राहील. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुमच्या मित्रांशी त्याबद्दल बोला. तुमच्या जोडीदारासोबत रात्रीच्या जेवणाचे नियोजन केल्याने तुमच्या नात्यात […]