September 20, 2026 3:56 pm

धक्कादायक : प्रेयसीची गोळी मारून हत्या; तर प्रियकराने संपवले जीवन !

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना उघडकीस आली असून प्रेयसीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ […]

महामार्गावरील कचऱ्याचा प्रश्न सुटण्यावर; महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर साफसफाईला वेग !

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील महामार्गावरील स्वच्छतेच्या प्रश्नावरून नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या कडक आदेशांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या दोन्ही बाजूंना साचलेला कचरा उचलण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले असून, शनिवारी महापौरांनी “सरप्राइज व्हिजिट” देऊन स्वतः प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. […]

काँग्रेस–भाजप विचारधारा लढाई: हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार आरोप!

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातील चिपळूण येथे काँग्रेसच्या विभागीय प्रशिक्षण शिबिरात आज भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भारतात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. काँग्रेसची विचारधारा संविधानाभिमुख आहे, तर भाजपची विचारधारा मनुस्मृतीसारखी अस्पृश्यता मानणारी आहे.” सपकाळ यांनी आरोप केला की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघला सत्ता व संपत्ती हवी असून, त्यांनी […]

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मोठ्या मोर्चांनंतर राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या मागणीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे एसटी समावेशाच्या प्रश्नावर आंदोलन छेडलेल्या बंजारा समाजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला कुणबी […]

फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन; ‘या’ वस्तू होळीत टाकणे ठरू शकते अशुभ

दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा सण यंदा ३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी साजरा केला जाणार असून ४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल. होलिका दहनाच्या दिवशी घराच्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत होळी प्रज्वलित करून पूजा करण्याची परंपरा आहे. पूजनानंतर काही वस्तू अग्नीत अर्पण केल्या जातात. […]

मुलींसमोर आई-वडिलांचा मृत्यू; आत्महत्या की संशयास्पद प्रकार?

सोलापूर : वृत्तसंस्था  शहरातील कलावती नगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृतांची नावे सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री दोघांनी आपल्या […]

सिमेंटच्या कुंडीने प्रहार; भुसावळमध्ये थरारक हत्या

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनीत रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीशी […]

बायपासवर अपघातांचा थरार; आयशर उलटला, मागून ट्रकची साखळी धडक !

जळगाव : प्रतिनिधी पाळधीकडून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेवून जाणारा आयशर महामार्गावर उलटला. त्यामुळे एकेरी वाहतुक सुरु झाल्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. हा विचित्र अपघात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बांभोरीजवळील बायपासवर घडली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प होवून वाहनांच्या रांगा […]

बांभोरीत पोलिसांचा फौजफाटा : जिल्ह्यात ९० वाहने केली जप्त !

जळगाव : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतुक उपसा करुन त्याची वाहतुक करणाऱ्यांविरोधात पोलीस दलाकडून नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये भल्या पहाटे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. परंतू कारवाई साठी पथक नदीपात्रात पोहचले खरे, मात्र त्यांना नदीपात्रात एकही वाहन मिळून आले नाही. तसेच पोलिसांनी गावांमध्ये वाळू उपसा करणारे ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर व ट्रक जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी पहाटे […]

गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न कराल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना प्रभावित करेल.

आजचे राशिभविष्य दि.२८ फेब्रुवारी २०२६ मेष राशी राजकारणात सहभागी असलेल्यांना सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या कारकिर्दीचा विस्तार करण्यासाठी एखादा मित्र आर्थिक मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नती देखील शक्य आहे. आज तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. आज भरपूर कष्ट कराल, पण फळ लौकरच मिळेल. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद मिळतील. यश तुमच्या […]

error: Content is protected !!