रोहित निकम यांचा ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन गौरव
जळगाव : पणन महासंघाचे उपाध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. विविध…